Admission 2017-18

सिनिअर महाविद्यालयाकडील प्रवेश प्रक्रियेबाबत

     सर्व सिनिअर महाविद्यालयाकडील बी.ए. / बी.कॉम / बी.एस्सी भाग 1/2/3 च्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे.  त्या विद्यार्थ्यांनी पदार्थ विज्ञान विभागातून माहितीपत्रक घेऊन आपले गुणपत्रक (निकाल) सोबत जोडून त्याबरोबर खालील कागदपत्रे घेऊन फॉर्म नेट कॅफेमध्ये जाऊन bhogaaticollege या वेबसाईट फॉर्म ऑनलाईन करावा लागेल व त्यानंतर तो फॉर्म प्रवेश कमिटीकडे द्यावा लागेल व मेरीट लिस्ट लागल्यानंतर आपला प्रवेश कार्यालयात जाऊन निश्चित करावा.

 1. महाविद्यालयाच्या फॉर्म
 2. गुणपत्रक झेरॉक्स तीन प्रती
 3. दहावीचा दाखल्याची झेरॉक्स प्रत व बोर्ड प्रमाणपत्र झेरॉक्स
 4. आधार कार्ड झेरॉक्स
 5. दोन फोटो
 6. सन 2016-2017 तहशीलदारचा उत्पन्नाचा दाखला (अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला असल्या व सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी)

सिनिअर महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे विषय निवडून ते ऑनलाईन करुन प्रवेश कमिटीकडे जमा करावा.

बी.. भाग1 

आवश्यक विषय

इंग्रजी

मराठी

 

(यापैकी एक)

हिंदी

एस.एम

ऐच्छिक विषय

मराठी

 

(यापैकी एक)

हिंदी

इंग्रजी

भुगोल किंवा मानसशास्त्र

 

 (यापैकी तीनच विषय निवडता येतील )

राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र

इतिहास किंवा समाजशास्त्र  

शारीरिक शिक्षण

बी.ए. भाग – 2

आवश्यक विषय

1.      इंग्रजी

2.     पर्यावरण

3.     ISD

           HSRM

 

 

(यापैकी एक)

           T.GEO

           LOGIC

           LING

           CO-Operation

           Yoga

4.     ऐच्छिक विषय (बी.ए. भाग-१ मध्ये घेतलेल्या विषयांपैकी)

            मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी

 

(यापैकी चार)

 

            समाजशास्त्र इतिहास किंवा शारीरिक शिक्षण

            अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा भुगोल

 

 • भाग1 साठी प्रवेक्षीत विद्यार्थ्यांना रिपीट/पुर्नप्रवेश ऑनलाईन पध्दत असल्यामुळे होणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 • बी.कॉम भाग 1/2/3 साठी माहितीपत्रकामध्ये दिलेले सर्व विषय घेणे बंधनकारक आहेत.

बी.एस्सी भाग1

आवश्यक विषय

 1. इंग्रजी

खालीलपैकी दोन्हीपैकी कोणताही एक गट

गट अ-

 1. रसायनशास्त्र (Chemistry)
 2. पदार्थविज्ञान (Physics)
 3. गणित (Mathematics)
 4. संख्याशास्त्र (Statistics)

गट ब-

 1. रसायनशास्त्र (Chemistry)
 2. पदार्थविज्ञान (Physics)
 3. वनस्पतीशास्त्र (Botany)       
 4. प्राणीशास्त्र (Zoology)

बी.एस्सी भाग2

आवश्यक विषय

 1. पर्यावरणशास्त्र (Env. Sci.)

खालीलपैकी दोन्हीपैकी कोणताही एक गट

गट अ-

 1. रसायनशास्त्र (Chemistry)
 2. पदार्थविज्ञान (Physics)
 3. गणित (Mathematics)

गट ब-

 1. रसायनशास्त्र (Chemistry)
 2. वनस्पतीशास्त्र (Botany)
 3. प्राणीशास्त्र (Zoology)